गणपती बाप्पाच्या पाठोपाठ घरो घरी गौराईचे आगमन झाल्यामुळे महिलंा वर्गात उत्सह्यचे वातावरण .
गौरईच्या तयारी साठी महिलानी बाजारपेठयात मोठी गर्दी केली होती. गौरीसाठी लागणारे पारंपरिक साहित्य मंगळसूत्र,नऊवारीसाडी, नथ, आभूषण, गजरा,फुले इ .वस्तु घेण्यासाठी गर्दी केली आहे. घरोघरी विविध पदार्थाचा सुगंध दरवळत होता. घरोघरी आनंदाचे वातावरण दिसून येत होते.
![]() |
| पारंपरिक वेशभूषेतील महालक्षमीचा सुंदर देखावा नांदेड येथील अपर्णा अविनाश वाघमारे यांच्या घरी दरवर्षी गौरी बसवल्या जातात. |
![]() |
| काही ठिकाणी धान्याची रास तयार करून महालक्षमी चे पूजन केले जाते . |
![]() |
| काही ठिकाणी आश्या पद्धतीने गौरी पूजन केले जाते. |
एकीकडे कोरोंना संकट असताना सुद्धा महिलानी गौरी सणाचा आनंद टिकून ठेवला आहे. काही गावं मध्ये गौरी पूजनाला " महालक्ष्मी पूजन " या नावाणी ओळखली जाते. महाराष्ट्रात विविध ठिकाणी वेगवगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो. रविवारी ता.१२ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात गौरीचे आगमन झाले आहे. गणपती बाप्पा नंतर गौरी ही तीन दिवसा साठी आपल्या घरी विराजमान होते. गौरीला वेगवेगळ्या पदार्थांचे नैवेदया , मिठाई , दाखवले जाते.
घरोघरी सुंदर धान्याची आरास करण्यात येते . गौरी पूजनाचा दिवशी महिला हळदी कुंकूवाचा कार्यक्रम आयोजित करतात.



0 Comments