Header Ads Widget

Responsive Advertisement

गुलाब चक्रीवादळाचा महाराष्ट्राला दक्षतेचा इशारा

राज्यात २७ - २८ सप्टेंबर ला घोंघावणार गुलाब चक्रीवादळ 

बंगालच्या उपसागरात कमी दाबायचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे, कमी दाबायचे रूपांतर गुलाब नावच्या चक्रीवादळात झाले आहे. त्यामुळे दोन दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. या चक्री वादळाचा परिणाम प्रामुख्याने ओडिसा आणि आंध्र प्रदेश या राज्यातील समुद्र किनारपट्याना  जाणवेल. या वादळाच परिणाम मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्याना जाणवेल. 

गुलाब चक्रीवादळ मानचित्र 
या दरम्यान ताशी १०० किलो मीटर वेगाने वारे वाहतील त्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हया मध्ये २७ आणि २८ रोजी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान तज्ञांनी दिला आहे. महाराष्ट्रात गुलाब चक्रवादळचा रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. 

गुलाब चक्रीवादळाला गुल-आब असे पाकिस्तानने दिले. पुढे भारतात यांचे नामकरण गुलाब असे झाले. महाराष्ट्रात सोमवार २७ सप्टेंबर या दिवसी  - रायगड, रत्नागिरी, सातारा, नाशिक, पुणे, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, यवतमाळ आणि गढचिरोली या जिल्हयाणा ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.    

  मंगळवार २८  सप्टेंबर या दिवसी - पालघर, ठाणे, रायगड, धुळे, जळगाव - रेड अलर्ट   

मुंबई, रत्नागिरी, पुणे अहमदनगर, नाशिक, नंदुरबार आणि औरंगाबाद - ऑरेंज अलर्ट  

समुद्र किनाऱ्याला धडकते चक्रीवादळ 




Post a Comment

0 Comments