Header Ads Widget

Responsive Advertisement

५१ हजार शिक्षक पदे डिसेंबर महिन्यात भरली जाणार

                                  डिसेंबर मध्ये ५१ हजार शिक्षकांची पदे भरली जाणार    


                                

 विधानसभा निवडणूक होण्याच्या आधी पहिले राज्य सरकार शिक्षक भरती करण्याच्या प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया डिसेंबर महिन्यातमध्ये सुरू होऊ शकते. परीक्षा नियामक प्राधिकारीने २८ नव्हेंबर ला शिक्षक भरतीचा  प्रस्ताव पाठवला आहे. परंतु आता पर्यन्त रिक्त पदांची माहिती आजून मिळाली नाही. राज्य सरकारने ५१ हजार रिक्त शिक्षकांची भरती घोषित तर केली पण सर्वशिक्षा अभियान नुसार ७३ हजार रिक्त पद खाली आहे. २८ नव्हेंबर ला शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला  पाठवला आहे. 

                       कमेटीच्या रिपोर्ट आल्यावर रिक्त पदांची माहिती मिळू शकते . राज्यसरकारने सुप्रीम कोर्ट ने ५१,११२ रिक्त पदाची माहिती दिली आहे आणि सरकारने ट् वीट करून शिक्षक भरतीची घोषणा केली आहे. या वर्षी जूनमध्ये झालेल्या पीएबी बैठकीत परिषदत शाळेच्या ७३३७११ एवढे रिक्त पद होण्याचे संकेत केंद्र सरकारने माहिती दिली आहे. पुढच्या आठवड्यात कमेटी आपला रिपोर्ट दिल्यावर रिक्त पदांची माहिती मिळणार आहे. रिक्त पदांची संख्या लक्षात घेऊनच शिक्षक भरतीची घोषणा होऊ शकते.   


भारत सरकारच्या शिक्षा मंत्रलयाकडून शाळेतिल शिक्षकांचे रिक्त पद भरताना शिक्षक-विद्यार्थी तुलना करून पदांची संख्या निर्धारित करण्यात येणार आहे. त्यानुसार सहायकशिक्षक आणि प्राध्यापकांची भारती केली जाणार आहे.ही भरती लवकरात लवकर होण्यासाठी एक कमेटी नेमण्यात आली आहे. त्यानुसार शिक्षक भरती होणार आहे. 


Post a Comment

0 Comments