कोरोना काळातील रॉबिनहूड सापडला प्राप्तिकर विभागाच्या कचाट्यात .
कोरोना काळ २०२० मध्ये मजुरांना त्यांच्या मूळ गावी स्वखर्चाने पाठवून सर्वांचे लक्ष्य वेधून घेणारा सिने अभिनेता आज कर बूडवल्याच्या आरोप करण्यात आला आहे. प्राप्तिकर विभागाने सोनू सूद वर २० कोटी रुपयांची कर चोरी केल्याचा ठपका ठेवला.
![]() |
| सिनेअभिनेता सोनू सुद |
प्राप्तिकर खात्याने सोनू सूद यांच्या निवास स्थानासह, मुंबई, लखनौ, दिल्ली येथील कार्यालयावर टाकलेल्या छप्प्यावरून हि माहिती देण्यात आली आहे.
![]() |
| सिनेअभिनेता सोनू सुद |
सोनू सूद ने बनावट कंपन्याद्वाऱया, बोगस कर्जाद्वारे बेहिशेबी पैसे वळविला आहे. त्याने क्रोवडफून्डिंग प्लॅटफॉर्म चा वापर करून परदेशी देणगीदाराकडून २.१ को टी रुपये मिळविल्याचे CBDT(सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सएशन ) ने सांगितले आहे. छाप्यातून सोनू सूद च्या घरून अनेक संशयास्पद कागदपत्रे सापडली आहेत ज्यावरून करचुकवेगिरी केल्याचे पितळ उघडे झाले असे CBDT ने सांगितले आहे.


0 Comments