Header Ads Widget

Responsive Advertisement

CTET साठी आजपासून करा अर्ज , बदलत्या नवीन पैटर्नला जाणून घ्या काय आहे ते ?

सीबीएसई कडून सेंट्रल टीचर्स एलिजीबिलिटी टेस्ट (CTET) २०२२  चा पैटर्न पूर्ण नवीन स्वरूपात आला आहे. 


या वर्षी सीटीईटी पैटर्न वेगळ असणार आहे. आधीच्या परीक्षा ह्या ऑफलाइन मोडवर होत होत्या पण आता पूर्णत: बदल करण्यात आला आहे. आता हीच परीक्षा ऑनलाइन मोडवर होणार आहे. हा बदल राष्ट्रीय शिक्षा नीती २०२० नुसार करण्यात आला आहे. बदले गेलेले प्रश्न आणि  पैटर्न लवकरच सीबीएसई जाहीर करणार आहे. विध्यार्थ्याना तथ्यात्मक ज्ञानचा जागी क्रिटिकल थिंकिंग, समस्या समाधान, रिजनिंग ,कॉन्सेप्टची माहिती आणि अॅप्लिकेशन चे माहिती बघतली जाणार आहे. या परीक्षेसाठी सराव करण्यास वेळ विध्यार्थ्याना मिळणार आहे.

यासाठी ऑनलाइन आवेदन प्रक्रिया आज पासून म्हणजेच ३१ ऑक्टोबर २०२२  पासून सुरू झाली आहे.अर्ज करण्याची  शेवटची तारीख २४ नोव्हेंबर  २०२२  रात्री ११:५९ पर्यन्त भरू शकतात. उम्मेदवार अर्जाची शूल्क २४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३:३० वाजे पर्यन्त भरू शकतात.पेपर १ साठी अर्ज करणाऱ्या जनरल आणि ओबीसी  उम्मेदवारसाठी १००० रुपये आणि दोन्ही पेपरसाठी १२०० रुपयेअर्ज शूल्क आहे. तर एससी, एस टी , आणि पीडब्लुडी  उम्मेदवारासाठी पेपर १ साठी अर्ज शूल्क ५०० रुपये आणि दोन्ही पेपरसाठी   ६०० रुपयेअर्ज शूल्क आहे. 

रजिस्ट्रेशन लॉगिन पेज 

सीटीईटी २०२१ डिसेंबर कम्प्युटर वर आधारित परीक्षा  सीबीटी मोडवर असणार आहे. सीबीएसई ने प्रत्येक जिल्ह्यात सोईसुविधा सेंटर उभारण्यात येणार आहे. या सुविधा केंद्रावर  सीटीईटीऑनलाइन मॉक परीक्षाची प्रॅक्टिस करण्यासाठी मिळणार आहे यासाठी कोणतीही परीक्षा फीस आकारली जाणार नाही.  ही परीक्षा २० भाषा मध्ये आयोजित केली जाणार आहे. सीबीएसई बोर्डाने सांगितले की या परीक्षेमुळे भावी शिक्षकाना संगणकाचे आणि इंटरनेटचे ज्ञान मिळणार सोबत संगणकाशी सुसंगत होतील.  

संपूर्ण माहिती परीक्षा,अभ्यासक्रम, पात्रता, परीक्षा शुल्क, परीक्षा शहर महत्त्वाच्या तारखा आदि माहिती असेल. अर्ज करण्यासाठी ctet.nic.in  या लिंकवर क्लिक करा 

शासनाकडून प्राप्त झालेली जाहिरत 



Post a Comment

0 Comments