Header Ads Widget

Responsive Advertisement

दिनांक ४ ऑक्टोबर रात्री ९ वाजल्यापासून जगभरातील सोशल मीडिया(व्हाटसप, फेसबूक) बंद

 ४ ऑक्टोबर सोमवार  रात्री ९ वाजल्यापासून  व्हाटसप, फेसबूक बंद आहेत. त्यामुळे सोसीयल मीडिया वापर कर्ते  पुरते हैराण झाले आहेत. नेमके कोणत्या कारणामुळे व्हाटसप, फेसबूक बंद आहेत अद्याप स्पष्ट नाही. सर्वर डाउन असल्यामुळे  ही बंद झाले असल्याचा सर्वच अंदाज लावत आहेत. 

आज संपूर्ण जगभरात सोशल मीडिया चा मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. त्यामुळे सोशल मीडिया च्या बंद असल्या मुळे सर्वच हैराण झाले आहेत. आणि हे  कधी सुरू होणार ही कोणाला ही माहीत नाही. या मुळे कोणीही कोणाला मेसेज  करता येत नाही. एकमेकांची मेसेज पोहचत  नाही. मात्र ट्विटर सुरळीत चालू आहे. तीमुळे सध्या सर्व ट्विटर वरुण एकमेकाना संदेश पाठवत आहेत. 

सध्या तरी सोशल मीडिया पुनः पूर्ववत कधी सुरू होणार या बाबत संभ्रमावस्था आहे. त्यामुळे सर्वानाच सर्व सुरळीत होण्यासाठी वाट पाहण्या वाचून गत्यंतर नाही. 
 

Post a Comment

0 Comments