मुंबईला तिसऱ्या लांटेचा धोका नाही
योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्या मुळे आणि नियमांचे काटेकोर पालन केल्या मुळे आता मुंबई ला कोरोंनाच्या तिसऱ्या लतेचा धोका नाही अस खुद्द मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयात म्हटले आहे. कोरोंनाच्या पहिली लाट आणि दुसऱ्या लाटेत मुंबई ची स्थिति अत्यंत बिकट झाली होती. पहिल्या लांटेपेक्षा ही दुसरी लाट प्रचंड मोठी होती. यामध्ये प्रचंड प्रमाणात लोकाना बाधा झाली. कित्येक लोकाना आपला प्राण गमवावा लागला. कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झाले. कित्येक, बऱ्याच कुटुंबाला घरातील कर्त्या पुरुषाला मुकावे लागले. असि न भरून येणारी झाली. त्याच प्रमाणे ऑक्सिगण चा प्रचंड तुटवडा , remdesivir औषधी चा होणारा काळाबाजार. यामुळे राज्य सरकार आणि प्रशासणावर खूप ,ओठ ताण आला होता.
मुंबई मध्ये लसिकरण मोठ्या प्रमानांत झाले असल्या मुळे तिसऱ्या लांटेचा धोका टळला आहे. तरीही पण आजूनही लोकानी मास्क वापरावेत, बाहेर वावरताना योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे.
1 Comments
Thanks god
ReplyDeleteBe safe be careful