महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षासाठी आजपासून प्रवेश पत्र डाउनलोड
कर, ही परीक्षा ३० ऑक्टोबरला आयोजित केली जाणार आहे.
MAHARASHTRA TET ADMIT CARD 2021 ज्या उम्मेदवाराने महाराष्ट्रा टीईटी २०२१
परीक्षासाठी ज्यानी आवेदन केले आहे. त्यांनी आपला अॅडमिट कार्ड हे पोर्टलवर उपलब्ध
आहे. mahatet.in इथे डाउनलोड करू शकता.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदद्वारे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचे अॅडमिट कार्ड आज, १४ ऑक्टोबर २०२१ पासून
डाउनलोड करू शकता. उम्ममेदवाराने हे लक्षात ठेवले पाहिजे परीक्षाची तारीख ३० ऑक्टोबर आहे . त्यानुसार अॅडमिट कार्ड डाउनलोड करू शकता.
३० ऑक्टोबरला होणार आहे महाराष्ट्रा टीईटी २०२१ परीक्षा
याआधी, महाराष्ट्र राज्य परीक्षा द्वारे जारी के ल्या कार्यक्रमनुसार महाराष्ट्रा टीईटी परीक्षा २०२१ ही ३० ऑक्टोबर ला २०२१ आपल्या निर्धारतवेळात आयोजित केले जाणार आहे . ही परीक्षा अडीच-अडीच तास मध्ये केली जाणार आहे.
ही परीक्षा दोन भागत आयोजित केली जाणार आहे. पेपर १ चे आयोजन पहिल्या सत्रात म्हणजेच सकाळी १०:३० पासून ते १:०० वाजे पर्यन्त असणार आहे, दुसऱ्या पेपरच्या परीक्षाचे आयोजन दुपारी २:०० वाजेपासून ते संध्याकाळी ४:०० वाजे पर्यन्त असणार आहे .
या स्टेपनुसार करा महाराष्ट्र टीईटी अॅडमिट कार्ड डाउनलोड :
उम्मेदवारानी महाराष्ट्रा टीईटी अॅडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी mahatet.in या लिंक वर क्लिक करा.
| होमपेज |
त्यानंतर होम पेज ओपेन होईल त्यानंतर उम्मेदवारांचा रजिस्ट्रेशन म्हणजेच अॅप्लिकेशन नंबर जन्म दिनांक इ.
भरून सबमिट करावे . त्यानंतर उम्मेदवाराना आपला प्रवेश पत्र स्क्रीन वर दिसेल. या अॅडमिट कार्ड ची प्रिंट करून ठेवने तसेच सॉफ्ट कॉपी पण उम्मेदवाराना सेव करून ठेवने गरजेचे आहे.
उम्मेदवाराना काही गोष्टी लक्षात ठेवने गरजेचे आहे . डाउनलोड केलेल्या प्रवेश पत्रावर आपला फोटो लावणे गरजेचे आहे. आणि सोबत आधार कार्ड, वोटर कार्ड इ. परीक्षे साठी येताना सोबत ठेवने गरजेचे आहे.
1 Comments
Thank you
ReplyDelete