महाराष्ट् शासनाचा मोठा निर्णय घेण्यात आला. राज्यातील शाळामधील
शिक्षक आणि विद्यार्थी यांची उपस्थिती MhaStudent App द्वारे
लावण्यात येणार आहे.
राज्यातील शाळेतिल शिक्षक आणि विद्यार्थी यांची उपस्थिती MhaStudent App द्वारे लावण्यात येणार आहे.प्रगत तंत्र ज्ञानचा वापर करून काही शिक्षकानी डिजिटल शाळांची सुरुवात केली आहे. राज्यातील अनेक शाळा ह्या डिजिटल झाल्या आहे. या नवीन नवीन संशोधांचा फायदा विद्यार्थानं होत आहे. असाच एक नवीन शोध प्रगत तंत्रज्ञान करण्यात आला आहे. राज्यातील शिक्षिक आणि विद्यार्थी यांची हजेरी Mhastudent App द्वारे घेण्यात येणार आहे.
या App द्वारे शिक्षक आणि विद्यार्थी यांची उपस्थिती नोंदवण्यासाठी सरल प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. काही तंत्रस्नेही शिक्षकांच्या साह्याने राज्यातील सर्व शाळीतील शिक्षक आणि विद्यार्थी यांची माहिती सरल प्रणालीवर भरण्यात आली आहे. शिक्षक आणि विद्यार्थीयांचा उपस्थिती ला गुण देण्यात येणार आहे.
सदर App हे गुगल प्ले स्टोरवर MhaStudent या नावाने उपलब्ध आहे. तेथे जाऊन हे अॅप डाउनलोड करू शकता. या अॅप मध्ये शिक्षकाने डिजिटल पद्धतीने विद्यार्थानची हजेरी नोंदवीन्याची सुविधा करण्यात आली आहे. शिक्षकाला आपल्या वर्गातील अनूउपस्थिती विद्यार्थानची माहिती एका क्लिकवरुण समजणार तसेच आशाच प्रकारे शिक्षकांची उपस्थिती या अॅप वर नोंदवियात येणार आहे. या अॅप मुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांची माहिती राज्य, जिल्हा, तालुका व केंद्रस्तरावर एका क्लिक वरुण उपस्थिती कळण्यास मदत होईल.
| शालीये शिक्षणाने जाहीर केलेले परीपत्रक |
0 Comments