नुकताच मुंबई महापालिकेने मुलांच्या शाळे बाबत एक महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे, तो म्हणजे कोरोंनाच्या भीषण परिस्थितीत 1 ली ते 9 वी पर्यन्त चे शाळेचे वर्ग 31 जानेवारी पर्यन्त बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे . सध्याच्या काळात मुंबई मध्ये कोरोंनाचा प्रसार फार झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृषीने शाळेत शिक्षण घेत असणारे मुलांची सुरक्षा या विषयावर बऱ्याच दिवसा पासून चर्चा सुरू होती अखेर सरकारनी शाळा 31 जानेवारी पर्यन्त बंद ठेवण्याचा निर्णय.
आज पासून 15 - 20 वयो गटांतील मुलानचे लसीकरण चालू केले आहे. सध्या संपूर्ण देशा मध्ये करोना रुग्णांची संख्या दिवसंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे कधी लोककडाऊन लागेल सांगा येत नाही. परिस्थितीत सुधारणा न झाल्यास कठोर नियमावली लागू होणार यात शंका नाही. त्यातच OMICRON या विषाणू ने चिंतेत आणखीनच भर टाकली आहे. या विषणूची खासियत म्हणजे हा फार झपाटीने पसरतो. दक्षिण आफ्रिकेतून हा वायरस संपूर्ण जगात पसरला आहे. OMICRON दक्षिण आफ्रिके मध्ये थोडा फार कमी झाल्याचे दिसत आहे,
भारतात मात्र हा फार वेगाने पसरत आहे. देशा मधील बहुतांश भागात हा विष्णु पसरला आहे. बऱ्याच राज्या मध्ये लोककडाऊन लावले पण, महाराष्ट्रा मध्ये सध्या रात्रीची संचार बंदी लागू केली आहे. युरोप, अमेरिका या भागत मध्ये सध्या भीषण परिस्थिति असल्याचे दिसत आहे. तीमुळे आपल्याला अधिकच सजग राहावे लागणार आहे. जसे - गर्दीचे ठिकाण शक्यतोवर टाळणे, सतत मास्क चा वापर करणे, SANITIZER चा वापर करणे. लक्षण असलेल्या व्यक्ति पासून सुरक्षित अंतर ठेवने. ही सर्व नियम सर्वानी पाळले तरच हा कोरोंना आटोक्या आणला जाऊ शकतो.

0 Comments