जगभरात ओमिकरोंनाचा धुमाकूळ चालू असताना, भारतात तिसरी लाट चालू झाली आहे. कारण दररोज हजारों बाधित रुग्ण मिळत आहेत. महाराष्ट्रातआठ हजाराच्या वर रुग्णांची नोंद होत आहे. कोरोंनाच्या रुगण बरोबर ओमिकरोंन च्या रुग्णा मध्ये ही दिवसेन दिवस भर पडत चालली आहे. या विषाणूचा प्रसार फार झपाट्याने होत आहे. मुंबई मध्ये शनिवारी सहा हजरांचावर रुग्ण संख्या पोहचली आहे.1 डिसेंबर ला 100 रुग्ण संख्या होती, असे वाटत होते .. आता कोरोंना नियंत्रणात आहे. परंतु त्या नंतर रुग्णांचा आलेख चढताच राहिला आहे. आता तर संख्ये मध्ये दिवसेनदिवस मोठ्या प्रमाणात भर पडत आहे . आज 26 हजाराच्या वर रुग्णांच्या नोंदी हॉट आहेत. निर्बंध आणखीनच कडक होणार आहेत.
दुसरी कडे लोकांचे गर्दी करण्याचे प्रमाण वाढत आहे. सार्वजनिक ठिकाणी लोकांचा वावर मोठ्या प्रमानांत वाढला आहे. परिस्थिकहीए गांभीर्य ओळखून सरकारनी नवीन करोना विषयी नियमावली जाहीर केले आहे. 144 कलम मुंबई मध्ये लागू करण्यात आले आहे, त्यानुसार सार्वजनिक चार पेक्षा जास्त लोकाना एकत्र येण्यास मनाई करण्यात आले आहे. मास्क लावणे सर्वाना बंधनकारक करण्यात आले. जो कोणी मास्क लावत नाही अश्याना आर्थिक दंड अकर्णतात येत आहे. रुग्णांचे प्रमाण असेच वाढत राहिल्यास आणखीनच कठोर नियम लावले जातील यात काही संखा वाटत नाही.
या परिस्थित मुलांच्या शाळा सुरू ठेवायच्या का नाही या विषयी गहन चर्चा सध्या सरकारी स्तरावर चालू आहेत एकूणच सध्या सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे. लोकांच्या निसकळचीपणा मुळेच तिसरी लाट ओढवून घेतली आहे असे प्रसार माध्यमातून बोलले जात आहे. दिलेल्या नियमावलीचे काटेकोर पणे पालन करून आपण सर्व जन या लांटेला थोपवू शकतो. सार्वजनिक ठिकाणी आपण योग्य त्या खालून दिलेय नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
आज पासून 15-18 वयोगतील मुलांच्या लासिकरणास सुरवात झाली आहे. गेल्या 2020 पासून आपण बघत आलो आहोत की जानेवारी महिना संपला की कोरोंनाच्या वाढीस जोमाने सुरुवात होते आणि एप्रिल मे मध्ये कोरोंना शिखर गाठतो. म्हनुनच या वेळी सर्वानी सावध राहण्याची खूप गरज असते.



0 Comments