Header Ads Widget

Responsive Advertisement

कोकण रेल्वेत तरुणाना संधी परीक्षेविना मुलाखतीच्या माध्यमातून ही पदे भरण्यात येणार आहे.

 

 कोकण रेल्वेत नोकरीची मोठी संधी परीक्षेविना होणार भरती !




मुंबई:महाराष्ट्रात सार्वजनिक असो की खाजगी क्षेत्रात नोकऱ्यांचा अनेक संधी तरुणांना मिळणार आहे.कोरोंनाचे संकट हळूहळू कमी होताना दिसत आहे,या आगमी काळात तरूणांना अनेक संधी मिळणार आहे.त्यातलीच एक म्हणजे कोकण रेल्वेत परीक्षेविना मुलाखतीच्या माध्यमातून ही पदे भरण्यात येणार आहे. एकूण रिक्त पदे १४ आहे.

            या पदामध्ये वरिष्ठ आणि कनिष्ठ तांत्रिक सहायक या पदासाठी अर्ज मागविण्यात येणार आहे.कनिष्ठ तांत्रिक पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठातून संबंधित विषयातील अभयंत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे, तसेच किमान ६०टक्के गुण असणे आवश्यक आहे,वय मर्यादा २५ वर्ष,आणि वेतन ३० हजार रुपये महिना वेतन मिळणार तर  वरिष्ठ पंदासाठी वय ३० वर्ष आणि वेतन ३५ हजार महिना वेतन मिळणार आहे,ही सर्वी प्रक्रिया मुलाखातीच्या आधारे या पदाची भरती होणार आहे, सर्व उमेदवारानी खालील पत्तावर त्यांचे अर्ज आणि आवश्यक कागद पत्रासह मुलाखातीसाठी  उपस्थित राहावे. 

ही मुलाखत ११,१३,१४ मे २०२२ रोजी होणार आहे. उमेदवारनी नोंदणी मुलाखातीच्या दिवशीच करावी लागणार आहे, ही मुलाखत सकाळी ९.३० ते १.३० दुपारी होणार आहे.मुलाखतीचा पत्ता खालील प्रमाणे आहे: 


               कार्पोरेशन लिमिटेड,सत्यम कॉम्प्लेक्स,मार्बल मार्केट,एक्सस्टेन त्रिकुट नगर, जम्मू आणि काश्मीर पिनकोंड : १८००११ 

उमेदवारानी वेळेवर उपस्थित राहावे.  


Post a Comment

0 Comments