![]() |
संदीप एस कांबळे हे 'securelayer7' या प्रतिष्ठित कंपनीचे मालक संस्थापक,अध्याक्ष |
संदीप एस कांबळे हे 'securelayer7' या प्रतिष्ठित कंपनीचे मालक संस्थापक,अध्याक्ष आणि एक सायबर सुरक्षा व्यावसायिक आहे २०१३ च्या सुरुवातीपासून संदीप कांबळे ने आपली दृऱ्ष्टी स्थिर, रणनीती आणि दिशा तयार केली .बूटस्टॅप स्टार्टअप म्हणून संदीपने उल्लेखनीय वाढीसह एक सायबर सुरक्षा फर्म तयार करण्याचा दिशेने काम केले आहे .
![]() |
| SECURE LAYER 7 TEAM |
securelayer7 कंपनीची स्थापना करण्यापूर्वी संदीपने स्वतंत्र बग-बाउंटी हंटर म्हणून काम केले आहे त्यांनी गुगल, फेसबूक, ड्रॉपबॉक्स , ट्विटर , पे-पल,आणि इतर अनेकांना अनेक सुरक्षितेची माहिती देण्याचे काम केले आहे १० वर्षाचा अनुभव आणि गुंतागुंतीची सायबर सुरक्षा समस्या सोडवण्यासाठी ते तत्पर असतात एक सुरक्षित तज्ञांना एकत्र आणले जातात.व त्यानुसार ग्राहकांना योग्य ते सुविधा व समस्या सोडवल्या जातात . त्यांचा हा प्रवास खूपच खडकर होता त्यांनी शून्य पासून सुरुवात केली. आज त्यांचा उल्लेख एक प्रतिष्ठित व्यक्ति आणि एक यशस्वी व्यावसायिक मध्ये त्यांची गणना केली जाते .संदीपने हार्वर्ड बिजनेस स्कूलमध्ये व्यत्यय आणणारी रणनीती अभ्यासक्रम पूर्ण केला आणि औरंगाबाद येथील JNEC मधून माहिती तंत्रज्ञांनतिल आभियंत्रिकी पदवी पूर्ण केली .
![]() |
| Business Conference with Foreign Dignitary |
संदीपने securlayaer7 च्या सायबर सुरक्षा सेवा देन्यासाठी ग्राहकांचा विचार केला जातो. ग्राहकांच्या समाधानाची व वितरित मूल्यांची यशस्वीरित्या वाढ झाली . कंपनीला CERT-IN,ISO27001 सारख्या मान्यता मिळवल्या आहेत.ज्यामुळे गेल्या चार वर्षापासून व्यवसायात वाढ दिसून येत आहे.
![]() |
| Sandeep Kamble with Staff |
2019 मध्ये, संदीपने सायबर उद्याेगासाठी दोन उत्पादने बनवली आणि ती उत्पादने सादर केली गेली, पहिले उत्पादन हे बगडझ एक सेवा म्हणून एक पेनटेस्ट आणि दुसरे उत्पादन AuthSafe हे ऑनलाइन फसवणूकी पासून सुरक्षित करतो. एक सुरक्षित आणि चांगल्या प्रतीची सुरक्षा ग्राहकान दिली जाते. एका कमी वयात एवढा मोठा व्यवसाय उभा करणे हे आजच्या युवकांसाठी एक प्रेरणा देणारा असा प्रवास आहे.





3 Comments
👏👏
ReplyDeleteMst👌👌👌
ReplyDeleteGood 👍
ReplyDelete