Header Ads Widget

Responsive Advertisement

COVID 19 ची लस घेणे ११ पटीने फायदेशिर

 


COVID 19 ची लस घेणे ११ पटीने  फायदेशिर, असा अमेरिकेतील  'सिडिसी' संस्थेच्या अभ्यासातून निष्कर्ष 

 जरी आजकाल करोना बंधितांची संख्या वाढत असली तरीही पण, गंभीर आजार  होण्याचे  प्रमाण  नगण्य आहे. याचा अर्थ कोविद लस घेणे आज सर्वण साठी गरजेची आहे. लस घेऊन ही तुम्ही कोरोंना बाधित झाले असाल तरीही विषाणू तुमच्या  वर प्राणांतिक हल्ला करणार नाही. म्हणून सर्वानी लस घेतलीच पाहिजे, आणि तुमचे, तुमच्या कुटुंबाचे या जीव घेणू विषाणू पासून संरक्षण केले पाहिजे. 


अमेरिकेत सध्या बाधित रुग्णांचे प्रमाण लक्षणीय आहे, परंतु तिथे लसिकरणावर जास्त भर दिल जात आहे. नुकतीच अमेरिकेतील सिडिसी या संस्थेने,  COVID घेणाऱ्यांची आणि लस न घेणाऱ्यांचा अभ्यास केला आणि त्यातून ही स्पष्ट झाले की लस घेणारे, न घेणाऱ्या पेक्षा गंभीर आजार होण्याचे प्रमाण खूप कमी आहे., तसेच ते  ११ पटीने मृत्यू पासून संरक्षण होते.  त्यामुळेच तिकडे जास्तीत जास्त लसिकरणावर भर दिला  जातो. अमेरिकेत सध्या DELTA VARIANT ने अक्षरक्षा धुमाकूळ घालत आहेत यातच लस न घेणाऱ्या साठी चार पटीने धोका वाढला आहे. 



Post a Comment

1 Comments