महाराष्ट्रातील महाविद्यालये कृषि विध्ययपीठे आज पासून सुरु
राज्यातील महाविद्यालये, विद्यालये आणि विद्यापीठ दिनांक २० ऑक्टोबर बुधवार पासून सुरु होत आहेत.
गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेली महाविद्यालये आज पासून सुरु झाली आहेत. गेल्या दीड वर्षांपासून महाविध्यलयीन शिक्षण बंद होते.
काही वर्षाने आपलाच विश्वास बसणार नाही, अशी अभूत पूर्व परिस्थिती ओढवली होती. इतक्या कालावधी पासून मुलांचे शिक्षण बंद होते. काही प्रमाणत ऑनलाईन सुरु होते, परंतु त्या द्वारे योग्य पद्धतीने शिक्षण ग्रहण विध्यार्थ्यांना करता येत नव्हते.
सध्या कोरोनाचे प्रमाण कमी झाल्या मुले महाविद्यालय सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे आज पासून कॉलेजेस मध्ये गजबजाट आणि कट्यावर धमाल होणार यात शन्का नाही. त्याच प्रमाणे कृषी महाविध्याल हि आज पासून सुरु होणार आहेत. असे असले तरी हि पण हे सर्व कोरोनाच्या नियमांचे पालन करूनच सुरु राहणार आहेत. ज्यांनी लसीचे दोन डोस पूर्ण केले अस्या विद्यार्थ्यानाच महाविद्यालया मध्ये प्रवेश करू दिला जाणार आहे. ज्यांचे लसीचे दोन डोस पूर्ण पूर्ण नाही झाले अस्या विध्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेता येणार. त्याच प्रमाणे ज्यांनी लस घेतली नाही किंवा ज्यांचा दुसरा डॉस बाकी आहे, अस्या विध्यार्थ्यांना महाविलया मध्येच लास देण्यात यावी. महाविध्यालायामध्ये वैधकीय कक्ष बंधन कारक करण्यात आला आहे. विद्यार्थ्याने महाविद्यांमध्ये असताना पूर्ण वेळ मास्क घालणे आणि सामाजिक अंतर देवने बंधन कारक आहे. UGC आणि शासनाने कोविड १९ बद्दल जाहीर केलेल्या नियमालीचे काटेकोर पणे पालन करणे आवश्यक आहे. विदहयार्थी वर्ग खोल्या मध्ये बसण्या अगोदर सनिटईज (निर्जंतुकीकरण) करणे आवश्यक आहे.
महाविद्यालया मध्ये ५०% विध्यार्थी उपस्थिती असेल जर ५० % पेक्ष्या अधिक उपस्थिती हवी असल्यास स्थानिक अधिकाऱ्याशी चर्चा करूनच निर्णय घेता घेतला जावा.
1 Comments
Wow khup chan
ReplyDelete