योग्य त्या नियमावली आखून २२ तारखे पासून चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे सुरु करण्यास परवानगी - CM उद्धव ठाकरे
योग्य त्या नियमांचे पालन करून २२ तारखे पासून चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे सुरु करण्यास मुख्यमंत्री यांनी परवानगी दिली आहे.
मार्च २०२० पासून आज पर्यंत चित्रपट गृहे आणि नाट्यगृहे बंद आहेत. कोरोनाची अभूतपूर्व परिस्थिती उध्दभवल्या मुळे मार्च २०२० पासून सम्पूर्ण देशभरातील तसेच राज्यातील चित्रपट गुहे बंद आहेत. आता जसजसे कोरोनापासून परिस्थिती सुधारत आहे तसतसे बंद असलेले क्षेत्र पुन्हा सुरु होण्यास सुरवात होत आहे. पूर्ववत होण्यास वेळ लागेल. परंतु त्या पुन्हा सुरु होणार आहेत हि सकारात्मक बाब आहे. राज्यातील चित्रपटांचे चित्रीकरण करणाला कोरोना काळात पूर्णतः लगाम लावण्यात आला होता. त्यामुळे या व्यवसायाला दैन्यावस्था प्राप्त झाली. या व्यवसायावर अवलंबुन असणाऱ्या लाखो लोकांचे व्यवसाय बुडाले. मुंबई हे भारतीय चित्रपट सृष्टीचे महेर घर म्हणुन ओळखले जाते. सर्व देशातील चित्रपटाचे चित्रीकरणं मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरात होत असते. त्यामुळे लोकांना रोजगार मिळतो. या निमित्ताने देशातील सर्व भागातून लोक मुंबई मध्ये येत असतात. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आले.
असंख्य लोकांची या मुले उपासमार झाली. कित्येकांचे प्रचंड अर्थीक नुकसान झाले. त्यामुळे चित्रपट क्षेत्र पुन्हा सुरु करण्याची प्रचंड मागणी वाढली होती. त्या मुले येत्या २२ ऑक्टोबर पासून चित्रपट ग्रहांच्या मालकांनी आणि नाट्य गृहे योग्य ती खबरदारी घेऊन सुरु करण्यास हरकत नसल्याचे राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे ने मंत्री मंडळाची बैठक घेऊन सांगण्या आले आहे.



1 Comments
Wow nice
ReplyDelete